Meaning : अन्न इत्यादी अन्न नलिकेद्वारे गळ्याखाली उतरवणे.
Example :
सापाने बेडूक गिळला
Translation in other languages :
Meaning : काळजी, आजारपण इत्यादींमुळे शरीरावर वाईट परिणाम होणे अथवा एखाद्याचा मृत्यू होणे.
Example :
कर्करोगाने त्यांना गिळले.
Translation in other languages :
चिंता,बीमारी आदि से शरीर पर कुप्रभाव पड़ना या किसी की मृत्यु होना।
बहू की मृत्यु के बाद ही माँ को चिंता खा गई।Meaning : घरात एखाद्या नव्या व्यक्तीच्या आगमनाने त्याच घरातील एखाद्या सदस्याचे निधन होणे.
Example :
जन्मतःच तिने आपल्या आईला गिळले.
Translation in other languages :
घर में किसी नए व्यक्ति के आगमन होते ही उसी घर के किसी सदस्य का निधन हो जाना।
पैदा होते ही वह अपनी माँ को खा गई।Meaning : व्यक्त होऊ न देणे.
Example :
तिने आपला राग गिळला.
Translation in other languages :
Meaning : गिळण्याची क्रिया.
Example :
एका बेडकाला गिळल्यावर साप दुसर्या बेडकाकडे वळला.
Synonyms : गट्ट करणे
Translation in other languages :
The act of swallowing.
One swallow of the liquid was enough.