Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दळण दळून देणारे यंत्र.
Example : गिरणीचा पट्टा तुटला
Synonyms : गिरणी, चक्की, चरक
Translation in other languages :हिन्दी English
अनाज, गल्ले, दाने आदि पीसने का यंत्र जो बिजली, मोटर आदि से चलता है।
A mill for grinding grain into flour.
Meaning : कापसाचे सूत काढणे आणि सुताचे वस्त्र विणणे ह्यासाठी यंत्राचा वापर होतो असा कारखाना.
Example : रामभाऊ ह्या गिरणीत कामाला होते.
Install App