Meaning : सर्प बाळगून त्यावर पोट भरणारा.
Example :
गारुडी रस्त्यावर सापाचा खेळ दाखवत होता.
Translation in other languages :
A performer who uses movements and music to control snakes.
snake charmerMeaning : संगीतातील आठ प्रकारच्या तालांपैकी एक.
Example :
वादक गारुडी ताल वाजवत आहे.
Synonyms : गारुडी ताल
Translation in other languages :