Meaning : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
Example :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
Translation in other languages :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneMeaning : गोठलेल्या पाण्याचा आकाशातून पडणारा खडा.
Example :
पावसाबरोबर गारासुद्धा पडल्या.
Translation in other languages :
Small pellet of ice that falls during a hailstorm.
hailstone