Meaning : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
Example :
स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
Translation in other languages :
Meaning : देवळाच्या आतील, ज्यात मूर्ती असते तो भाग.
Example :
ह्या मंदिराचा गाभारा खूप मोठा आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
Example :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
Synonyms : सत्त्व, सार, सारांश
Translation in other languages :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence