Meaning : पोटात गर्भ असलेली (पशू).
Example :
त्याची गाय गाभण आहे.
ती आपल्या गाभण गाईला खूपच जपते.
Translation in other languages :
Carrying developing offspring within the body or being about to produce new life.
pregnant