Meaning : चाके असलेले वाहन.
Example :
तो घोड्याच्या गाडीत बसून गावभर फिरत असतो
Meaning : मुलांच्या खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी असलेली लहान गाडी.
Example :
सोनू जत्रेत खेळण गाडीवर बसण्याची जिद्द करत होता.
Synonyms : खेळण गाडी
Translation in other languages :
बच्चों के मनोरंजन की छोटी गाड़ी।
राहुल बच्चा गाड़ी में बैठने की ज़िद कर रहा था।A small vehicle with four wheels in which a baby or child is pushed around.
baby buggy, baby carriage, carriage, go-cart, perambulator, pram, pushchair, pusher, stroller