Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नशेकरिता चिलमद्वारे ओढली जाणार्या झाडांची वाळलेली फुले, शेंडे,तुरे इत्यादी.
Example : गांजा ओढणे हे आरोग्यास हानिकारक असते.
Translation in other languages :हिन्दी
एक पौधे की कली, पत्ता आदि जो नशे के लिए चीलम के द्वारा पिया जाता है।
Meaning : ज्याच्या कळींचा धूर नशेकरिता ओढला जातो असे एक झाड.
Example : गांजाचे झाड सुमारे ३ हात उंच वाढते.
Synonyms : गांजाचे झाड
भाँग की तरह का एक पौधा जिसकी कलियों का धुआँ नशे के लिए पीते हैं।
Install App