Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जाता न येण्यासारखे.
Example : मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
Synonyms : कठीण, खडतर, दुर्गम, बिकट
Translation in other languages :हिन्दी English
जो गम्य न हो या जो जाने योग्य न हो।
Incapable of being passed.
Meaning : थांग लागत नाही असा.
Example : आईच्या हृदयात अथांग माया असते
Synonyms : अगाध, अथांग, सखोल
Translation in other languages :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
Meaning : फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड.
Example : हे प्रकरण फारच किचकट आहे. मानवी मेंदूची रचना व कार्य हा एक गहन विषय आहे
Synonyms : किचकट, दुर्ज्ञेय
जिसमें बहुत हेर-फेर या पेंच हो और जो इसलिए जल्दी समझ में न आये।
Meaning : वरवरचा नाही असा.
Example : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
Synonyms : खोल
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
Install App