Meaning : मानेचा पुढील भाग.
Example :
गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.
Synonyms : नरडे
Translation in other languages :
Meaning : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
Example :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
Translation in other languages :
Meaning : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
Example :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
Translation in other languages :