Meaning : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
Example :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
Synonyms : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे
Translation in other languages :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।Meaning : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
Example :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
Synonyms : झडणे
Translation in other languages :
Meaning : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.
Example :
पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
Meaning : त्राण नाहीसे होणे.
Example :
तापामुळे ती अगदीच गळाली
Meaning : निवड न होणे.
Example :
त्याचे नाव यादीतून गळले.
Translation in other languages :