Meaning : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
Example :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
Synonyms : गळदांडी
Translation in other languages :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodMeaning : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
Example :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
Synonyms : घळ
Translation in other languages :
Meaning : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
Example :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
Synonyms : नांगर
Translation in other languages :