Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : व्यापारी सराफ ह्यांची पैसे ठेवण्याची पेटी किंवा भांडे.
Example : त्याचा गल्ला चोरीला गेला.
Meaning : विक्री करून एका दिवसात साठलेला पैसा.
Example : ह्या हलवायाचा रोज हजार रुपयांचा गल्ला जमतो.
Translation in other languages :हिन्दी
रोज़ की बिक्री से प्राप्त पैसा।
Install App