Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गर्व असलेला.
Example : मी त्या गर्विष्ठापासून दूरच राहू इच्छिते.
Synonyms : अहंकारी, अहंमन्य
Translation in other languages :हिन्दी English
अभिमान करने वाला व्यक्ति।
An arrogant or presumptuous person.
Meaning : मीपणाचा ताठा असलेला.
Example : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
Synonyms : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
Install App