Meaning : वाघ इत्यादीनी केलेला जोराचा आवाज.
Example :
वाघाची डरकाळी ऐकून सगळे घाबरून गेले
Synonyms : डरकाळी
Translation in other languages :
Meaning : मोठा आवाज करण्याची क्रिया.
Example :
समुद्राची गाज इथे लांबवर ऐकू येते.
Translation in other languages :