Meaning : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
Example :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
Synonyms : आन, गौरव, मर्यादा, महिमा, माहात्म्य, शान
Translation in other languages :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.Meaning : अष्टमहासिद्धींपैकी तिसरी सिद्धी.
Example :
गरिमेच्या जोरावर शरीराला जड करता येते.
Translation in other languages :