Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्या दिवसात ऊन कडक असते.
Example : उन्हाळ्यात खूप तहान लागते
Synonyms : उन्हाळा
Meaning : ज्यात शरीराला आगआग होते आणि पुरळ उठतात तो एका प्रकारचा रोग.
Example : तो उष्माघाताने त्रस्त आहे.
Synonyms : उष्माघात, गर्मी
Meaning : ज्यात शिश्नावर जखमा होतात असा एक रोग.
Example : उपदंश हा एक संसर्गजन्य रोग आहे.
Synonyms : उपदंश, गर्मी
Translation in other languages :हिन्दी
शिश्न पर घाव पड़ जाने का रोग।
Install App