Meaning : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
Example :
वडील नोकरावर गरजले.
Synonyms : गुरकावणे
Translation in other languages :
Meaning : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
Example :
आज मेघ गडगडत आहेत.
Translation in other languages :
To make or produce a loud noise.
The river thundered below.