Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
Example : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
Synonyms : अजिजी, आर्जव, प्रार्थना, विनंती, विनवणी
Meaning : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
Example : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
Synonyms : काकुळत, काकुळती, मिनतवारी
Translation in other languages :हिन्दी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
Install App