Meaning : काय उत्तर द्यावे हे न कळणारा.
Example :
पत्रकारांचे सटीक प्रश्न ऐकून मंत्री निरुत्तर झाले
Synonyms : निरुत्तर
Translation in other languages :
Meaning : न बोलत असलेला.
Example :
त्याच्या गोष्टी ऐकून मी गप्पच झालो.