Meaning : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
Example :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
Synonyms : चालना
Meaning : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
Example :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
Meaning : चालण्याची क्रिया.
Example :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
Translation in other languages :