Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोजण्याची क्रिया.
Example : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
Synonyms : आकारणी, गणना, परिगणना, मोजणी, मोजदाद
Translation in other languages :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
Meaning : मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया.
Example : त्याची गणना चुकीची होती.
Synonyms : गणन, गणना, मोजणी, हिशेब
Meaning : समावेश करण्याची क्रिया वा भाव.
Example : त्याची गणना मोठ्या मोठ्या पंडितांमध्ये होते.
Synonyms : गणना
गिने जाने की क्रिया या भाव।
Install App