Meaning : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.
Example :
गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.
Synonyms : गणना करणे, मोजणी करणे, मोजणे
Translation in other languages :
किसी वस्तु आदि की गिनती करना।
उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।