Meaning : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
Example :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
Translation in other languages :
Meaning : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
Example :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
Meaning : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
Example :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
Synonyms : गजरो, चकीचकाह, रानबदक
Translation in other languages :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardMeaning : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
Example :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
Translation in other languages :