Meaning : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
Example :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
Synonyms : चिमणी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा
Translation in other languages :