Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चंचल नाही असा.
Example : राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
Synonyms : शांत, स्थिर
Translation in other languages :हिन्दी English
जो चंचल न हो।
Completely lacking in playfulness.
Meaning : खूप गंभीर परिणाम असणारा.
Example : हत्या हा एक गंभीर अपराध आहे.
Translation in other languages :हिन्दी
बहुत गहरे परिणाम वाला।
Install App