Meaning : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
Example :
बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
Synonyms : वास
Translation in other languages :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.Meaning : शरीरावर वा देवाच्या प्रतिमेवर लावण्यासाठी सुगंधी द्रव्य उगाळून वा त्याच्या चूर्णात पाणी घालून केलेला पदार्थ.
Example :
तो नेहमी आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावतो.
Meaning : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
Example :
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
Synonyms : वास
Translation in other languages :