Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर.
Example : पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला
Synonyms : तांब
Translation in other languages :हिन्दी English
लोहे आदि पर चढ़ने वाला वह काला अंश जो हवा और नमी के प्रभाव से उत्पन्न होता है।
A red or brown oxide coating on iron or steel caused by the action of oxygen and moisture.
Meaning : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
Example : सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
Meaning : तलवारीच्या तोटीची पात.
Example : त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.
Synonyms : गाज्या
Meaning : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
Example : हा या शहरातला मोठा बाजार आहे
Synonyms : बाजार, बाजारपेठ, हाट
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
Install App