Meaning : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
Example :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
Synonyms : कक्ष
Meaning : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
Example :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
Synonyms : थांग
Translation in other languages :
Meaning : जहाजावरील खोली.
Example :
ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
Translation in other languages :
Meaning : खोल असण्याची अवस्था.
Example :
समुद्राची खोली किती असेल?
Translation in other languages :
The quality of being physically deep.
The profundity of the mine was almost a mile.Meaning : एकच खोली असणारे छोटे घर.
Example :
मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
Translation in other languages :