Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उथळ नसलेला.
Example : विज्ञानाच्या प्रगतीमुळे खोल समुद्रातली माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
Translation in other languages :हिन्दी
जिसका विस्तार नीचे की ओर अधिक हो।
Meaning : वरवरचा नाही असा.
Example : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
Synonyms : गहन
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
Example : उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी खूप खोल गेले होते.
सतह से काफ़ी नीचे।
Install App