Meaning : सुगरणीचे घरटे.
Example :
खोप्यात सुगरणीची पिले आहेत.
खोपा दिसायला खूप सुंदर असते.
Translation in other languages :
Meaning : वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा.
Example :
तिने खोप्यावर मोगर्याची वेणी माळली.
Translation in other languages :