Meaning : लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे.
Example :
उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.
Translation in other languages :
Meaning : कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे.
Example :
खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.
Translation in other languages :
Meaning : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
Example :
त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
Synonyms : खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे
Translation in other languages :