Meaning : प्रामाणिक न राहणे.
Example :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
Synonyms : अप्रामाणिकपणा, बेईमानी
Translation in other languages :
Meaning : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.
Example :
काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.
Synonyms : खोटे बोलणे
Translation in other languages :
Meaning : असत्य असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
त्याने त्याच्या पुराव्यातील खोटेपणा लोकांसमोर मांडला.
Synonyms : असत्यता
Translation in other languages :