Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सत्याला धरून नाही असा.
Example : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
Synonyms : असत्य, खोटारडा, झूट, झूठ, लटका
Translation in other languages :हिन्दी English
जो असत्यता से भरा हुआ हो।
Not according with the facts.
Meaning : अस्सल नाही असा.
Example : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
Synonyms : नकली, बनावट, बोगस
Translation in other languages :हिन्दी
जिसमें खोट हो।
Meaning : कपटाने वागणारा.
Example : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.
Synonyms : कपटी, कुटिल, ढोंगी, लुच्चा
कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।
Not straight. Dishonest or immoral or evasive.
Install App