Meaning : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.
Example :
तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.
Synonyms : किहील, खेव, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी, भूरकोंबडी
Translation in other languages :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।
लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।Meaning : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.
Example :
पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.
Synonyms : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, केहिणी, खिवा, खेकाटी, खेकाडी, खेटी, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ
Translation in other languages :