Meaning : ज्याच्या सहाय्याने खेळले जाते असे क्रीडेचे साधन अथवा खेळात ज्याचा उपयोग होतो ते.
Example :
फळी, चेंडू इत्यादी क्रीडासाधने आहेत.
Synonyms : क्रीडासाधन, क्रीडासामान, खेळसामान
Translation in other languages :
खेल का उपस्कर या वह वस्तु जिससे खेला जाता हो या जो खेल में सहायक हो।
बल्ला,गेंद आदि खेल उपस्कर हैं।Equipment or apparatus used in playing a game.
game equipment