Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बर्याच वेळा होणार्या येरझारा.
Example : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
Synonyms : खेप, खेपा, चक्कर, फेरी, येरझारा, हेलपाटा
Translation in other languages :हिन्दी
बार-बार आने-जाने की क्रिया।
Install App