Meaning : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
Example :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
Synonyms : पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
Translation in other languages :
To a very great degree or extent.
I feel a lot better.Meaning : निपचित पडेपर्यंत.
Example :
पोलिसांनी त्याला बेदम मारले.
Synonyms : बेदम
Translation in other languages :
Meaning : उणीव ठेवली नाही असा.
Example :
त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.
Synonyms : भरपूर