Meaning : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
Example :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
Translation in other languages :
Talk freely and without inhibition.
open upMeaning : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
Example :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
Synonyms : उघडणे
Translation in other languages :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।Meaning : शोभून दिसणे.
Example :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
Translation in other languages :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।