Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
Example : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
Synonyms : घुसणे, टोचणे, बोचणे, रुतणे
Translation in other languages :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
Meaning : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
Example : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
Synonyms : टोचणे, बोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
Install App