Meaning : मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा.
Example :
आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.
Translation in other languages :
Meaning : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
Example :
खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
Synonyms : परळ
Translation in other languages :