Meaning : खाण्याची वस्तू.
Example :
त्या पहिलवानाला खूप खाणे लागते.
Meaning : खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे.
Example :
मी रोज चार भाकर्या खातो
Synonyms : भक्षण करणे
Translation in other languages :
Meaning : तुलनेने जास्त प्रमाणात वापर करणे.
Example :
ही गाडी खूप पेट्रोल खाते.
Translation in other languages :
Meaning : वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे.
Example :
त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.
Synonyms : वाया घालवणे
Translation in other languages :
वस्तु, समय आदि का सही उपयोग न करना।
वह मेरे दो घंटे खा गया।