Meaning : खाजर्या शेंगा असलेली, सामान्यपणे आपोआप उगवणारी वर्षायू वेल.
Example :
खाजकुइलीच्या बियांची पूड श्वेतप्रदरावर गुणकारी असते.
Synonyms : खाजकुइली
Meaning : एक वनस्पती.
Example :
धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात.
Synonyms : आग्या, खाज कुइली, खाजकुइली, खाजकुयहिरी, खाजकोयरी, खाजरी, खाजरी कुइरी
Translation in other languages :