Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
Example : मला मेथीचा खाकरा आवडतो.
Synonyms : खाखरा
Translation in other languages :हिन्दी English
मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।
A particular item of prepared food.
Meaning : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.
Example : आजोबांच्या खाखर्यात रक्त येत होते. त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.
Translation in other languages :हिन्दी
खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।
Install App