Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
Example : खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
Synonyms : स्तंभ
Translation in other languages :हिन्दी English
पत्थर, लकड़ी, आदि का बना गोल या चौकोर ऊँचा खड़ा टुकड़ा या इस आकार की कोई संरचना।
A vertical cylindrical structure standing alone and not supporting anything (such as a monument).
Meaning : उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी.
Example : दिल्लीत अशोकची लाट आहे.
Synonyms : लाट, स्तंभ
Translation in other languages :हिन्दी
धातु या पत्थर का मोटा, ऊँचा और बहुत बड़ा खंभा।
Install App