Meaning : संताप अनावर होणे.
Example :
ही बातमी ऐकताच दादा खवळला.
Translation in other languages :
क्रोध से बेकाबू होना।
उनकी बातें सुनते ही वह खौल गया।Meaning : जोराने हालचाल करू लागणे.
Example :
भरतीच्या वेळी समुद्र खवळतो.