Meaning : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.
Example :
वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
Translation in other languages :
Meaning : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.
Example :
परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
Translation in other languages :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation