Meaning : व्यय केलेला पैसा.
Example :
या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही
Translation in other languages :
The total spent for goods or services including money and time and labor.
costMeaning : वापरात आणून संपवण्याची क्रिया.
Example :
ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
Synonyms : व्यय
Meaning : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
Example :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
Synonyms : व्यय
Translation in other languages :