Meaning : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
Example :
आमची बाजू सत्याची आहे
Translation in other languages :
A fact that has been verified.
At last he knew the truth.Meaning : भेसळ नसलेले.
Example :
उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
Synonyms : अस्सल, चोख, चोखट, निके, निर्भेळ, शुद्ध
Translation in other languages :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.Meaning : परिशुद्ध केलेला.
Example :
हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
Translation in other languages :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.