Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात गुळगुळीतपणा नाही असा.
Example : सुताराने खरबरीत लाकडाला तासून गुळगुळीत केले.
Synonyms : खडबडीत, खरखरीत, चरबट
Translation in other languages :हिन्दी English
जिसका ऊपरी तल जगह-जगह ऊँचा-नीचा हो।
Having or caused by an irregular surface.
Meaning : तलम नाही असे.
Example : त्याचा सदरा जाड्याभरड्या खादीचा असतो
Synonyms : जाडाभरडा, भरड
Install App